गोवा खबर:गुगल ट्रान्सलेटमध्ये आता कोकणी भाषेचाही समावेश झाला आहे. याशिवाय 24 नव्या भाषांचा समावेश झाल्याची माहिती गुगलने दिली. यामध्ये 8 भारतीय भाषा आहेत. आसामी, भोजपुरी, संस्कृत,...
गोवा खबर:पत्र सूचना कार्यालय आणि क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरोच्या वतीने आज पणजी येथे योगोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. 8 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला 39 दिवस बाकी...
गोवा खबर:पंचायत निवडणुकीसाठी केवळ कन्नडिगा उमेदवारांना पाठिंबा देण्याच्या कन्नड महासंघाच्या नेत्यांच्या वक्तव्यावर आम आदमी पक्षाने आक्षेप घेतला असून याला सामाजिक फूट आणि वाद निर्माण करण्याचा प्रयत्न...
गोवा खबर:सागरी किनारी राज्यांमधील संशोधन संस्थांनी पशुधन आणि फळबागायतीकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषद, दिल्लीचे उपमहासंचालक डॉ सुरेश कुमार चौधरी यांनी केले....
कोणतेही कुटुंब अन्नाविना झोपी जाणार नाही याची काळजी पीएमजीकेएवाय द्वारे जगाला हादरवून सोडणाऱ्या महामारीच्या काळात कोविडबाधित लोकांना दिलासा म्हणून, एक महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरू झाला आणि गरीब...
गोव्यातील रामचंद्र शिंदे आणि तुकाराम गवस या शहीद जवानांच्या कुटुंबियांना 1 गोवा एनसीसी बटालियनकडून मानचिन्ह प्रदान गोवा खबर:गोव्यातील शहीद जवान रामचंद्र शिंदे आणि तुकाराम गवस यांना 1...
गोवा खबर:टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस ) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, इच्छुक उमेदवाराला 02.05.2022 ते 05.06.2022 या...