Goa Khabar:Under the leadership of Panaji Mayor Shri Rohit Monserrate, the Corporation of the City of Panaji (CCP) has signed...
Goa Khabar: Goa Health Minister Vishwajit Rane on Monday inaugurated a new MRI facility at the South Goa District Hospital...
मर्यादितकालावधीचीऑफर – 30 टक्के सवलतीसह जिओभारत उपलब्ध रिचार्जवर40टक्के बचत जिओमार्ट,अॅमेझॉनआणि जवळच्या स्टोर्सवर उपलब्ध गोवा खबर : देशाचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीने या दिवाळीत जिओभारत 4जी फोनच्या किमतीत 30 टक्के मोठी घट केली आहे. मर्यादित कालावधीच्या या ऑफरमध्ये, 999 रुपयांचा जिओभारत मोबाइल फोन आता 699 रुपयांच्या विशेष किमतीत बाजारात उपलब्ध आहे. जिओभारत फोनला 123 रुपयांमध्ये रिचार्ज केले जाऊ शकते. या मासिक टॅरिफ प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री व्हॉइस कॉल आणि 14 जीबी डेटा देखील मिळेल. 123 रुपयांचा जिओचा मासिक रिचार्ज प्लॅन इतर ऑपरेटर्सच्या तुलनेत 40 टक्के स्वस्त आहे, कारण इतर नेटवर्क्स फीचर फोनसाठी किमान 199 रुपये मासिक रिचार्जसाठी आकारतात. म्हणजेच, ग्राहक दर रिचार्जवर 76 रुपये प्रतिमाह वाचवू शकतो, आणि 9 महिन्यांत हे बचतीतून फोनची पूर्ण किंमत भरून निघेल. म्हणजेच, 9 महिन्यांच्या रिचार्जनंतर जिओभारत फोन ग्राहकाला फ्री मिळतो. हा केवळ एक फोन नाही, तर 2जी वरून 4जी वर शिफ्ट होण्याची संधी आहे. 455 पेक्षा जास्त लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, मूव्ही प्रीमियर आणि नवीन चित्रपट, व्हिडिओ शोज, लाईव्ह स्पोर्ट्स प्रोग्राम, जिओसिनेमा हायलाइट्स, डिजिटल पेमेंट्स, QR कोड स्कॅन यांसारख्या सुविधा जिओभारत 4जी फोनमध्ये उपलब्ध आहेत. जिओपे आणि जिओचॅट सारखे प्रीलोडेड अॅप्सही या फोनमध्ये मिळतील. फोन जवळच्या स्टोर्सशिवाय जिओमार्ट किंवा अॅमेझॉनवरून देखील खरेदी केला जाऊ शकतो.
Goa Khabar : In celebration of World Sustainability Day, Goa is shining as a beacon of innovation with ten local startups spearheading a green revolution. Known...
Goa Khabar : Goa Tourism’s participation at ITB Asia 2024 has proven to be a successful endeavor, marked by strategic dialogues, high-profile visits, and extensive global...
गोवा खबर : जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांचे आज गोवा राज्याच्या एक दिवसीय दौर्यावर पारंपरिक स्वागत करण्यात आले. बंदर राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद...
Goa Khabar : In a swift rescue operation, four visually-impaired tourists from Karnataka were saved from drowning by Drishti Marine lifesavers off Baga Beach in North...
फोंडा येथे गोवा बागायतदार संस्थेचे संचालक नरेंद्र सावईकर यांची घेतली भेट गोवा खबर : हिंदू जनजागृती समितीने यंदा दीपावलीच्या पार्श्वभूमीवर ‘हलाल मुक्त दिवाळी’ हे अभियान आरंभले...
गोवा खबर : 18 व्या एनएफडीसी फिल्म बाजार ने सह-निर्मिती बाजारसाठी सात देशांतील 21 फीचर फिल्म्स आणि 8 वेब सीरिजची अधिकृत निवड जाहीर केली आहे. या...
गोवा खबर : भारत जर्मनी यांच्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानात सहकार्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा संयुक्त जाहीरनामा करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि जर्मन संघीय...
गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहिणी गोडबोले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. विज्ञान जगतात अधिकाधिक महिलांसाठी खंद्या समर्थक राहिलेल्या गोडबोले या वैज्ञानिक आणि नव...
गोवा खबर : गोव्याची बदनामी करणाऱ्या वेश्या व्यवसायासाठीच्या तस्करीला आळा घालण्यात व एस्कॉर्ट वेबसाईट्स ब्लॉक करण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी...