गणेशोत्सवात भरमसाठ तिकिटदर आकारून प्रवाशांची लुटमार करणार्या खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी ! गोवा खबर:राज्य परिवहन विभागाच्या आदेशानुसार एस्.टी. बसेच्या दीडपटच दर आकरण्याचा शासनाचा निर्णय...
गोवा खबर:भाजपा नेत्या सोनाली फोगाट खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना आज हणजुणे पोलिसांनी म्हापसा येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना...
गोवा खबर:संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय पेडणेच्या विद्यार्थ्यांसह अभाविप पेडणे शाखेने निकालानंतर विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवेदन महाविद्यालय प्रशासनाला सादर केले. कोरोनाच्या काळात परीक्षा ऑनलाइन झाल्यामुळे विद्यापीठाने पुनर्मूल्यांकन...
‘औषधांच्या अवास्तव मूल्याद्वारे जनतेची लूट’ या विषयावर ‘आरोग्य साहाय्य समिती’द्वारे विशेष संवाद ! गोवा खबर:औषधांचे अधिकतम मूल्य (एम.आर्.पी.) जास्त असावे, यासाठी घाऊक औषध विक्रेते, किरकोळ औषध विक्रेते यांचा...
गोवा खबर: जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि जेडी स्कूल ऑफ डिझाईन, गोवाच्या (गोवा विद्यापीठाशी संलग्न) डिझायनर्स विद्यार्थ्यांनी गुरुवारी पणजी जिमखाना येथे आयोजित केलेल्या “जेडी...
गोवा खबर:गोवा विद्यापीठाचे कुलगूरू आणि राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई दोना पॉवला येथील राजभवनातील दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गोवा विद्यापीठाच्या 33 व्या वार्षिक दीक्षांत समारंभात अध्यक्षस्थानी उपस्थित...
गोवा खबर: समाजकल्याण मंत्री श्री सुभाष फळदेसाई यांनी बचत गट आणि स्थानिक कारागिरांना दीर्घकालीन विश्वासार्हता प्राप्त करण्यासाठी त्यांच्या खाद्यपदार्थ आणि इतर उत्पादनांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आधुनिक पद्धतींचा...
गोवा खबर:गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या उजव्या इंजिनमध्ये धावपट्टीवर जात असतानाच बिघाड झाल्याचे लक्षात येताच नौदलाच्या बचाव पथकाच्या मदतीने विमानातील 187 प्रवाशांना विमानातून सुखरूप खाली उतरवण्यात...
वेदांता लिमिटेड – मूल्यवर्धित व्यवसाय आमोणा नावेली तर्फे सरकारी माध्यमिक विद्यालय नावेली येथे संगणक प्रयोगशाळा तसेच अंगणवाडी केंद्राचे नूतनीकरण या सामाजीक उपक्रमांचे लोकार्पण तसेच...
– 2022-23 हंगामपूर्व शिबिरामध्ये खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना केंद्रस्थानी गोवा खबर : एफसी गोवा क्लबच्या 2022-23 आयएसएल तयारीला शुक्रवारपासून साल्वॅडोर डो मुंडो पंचायत फुटबॉल...