गोवा खबर : गोव्यातील इको पर्यटनाच्या विस्तारासाठी संबंधित दावेधारकांच्या सूचनांनुसार, पर्यटन विभागाने एक पथदर्शक आराखडा तयार केल्याची माहिती पर्यटनमंत्री रोहन...
__eep__=6%2F&__cft__[0]=AZZXNm6AZ80sHhKKZISoscj6lCBSimZaABI2th7PbAfGMjsdkXybdetExEen8ziVz0fe9afLoJRnJ-0MI8qdQJD8MAjh9E-TprBwe3QBSS_Z2g24NxWg8H-GFaLGkkfEdyM2Sy29HwbcKFiiuahRaW2mLJP-JQWVlIL0cxDk7YEWvfEb17a6ce–ZObyhV_PZIlSTshgbRfQlQpnCwBr-2zg&__tn__=*NK-R”>#ADVT A celebration of culture, tradition and community. From vibrant parades to folk performances and colours that light up every...
गोवा खबर : कोरगाव सरपंच पदी नीता नितीन नरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मागच्या दीड महिन्यापूर्वी कोरगावचे सरपंच अब्दुल नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा अलिखित करारानुसार...
Goa Khabar : The Goa Forward Party launched a scathing attack on Goa University Vice Chancellor Prof. Harilal Menon at a press conference today, terming his...
गोवा खबर : गोवा सरकारने अनुसूचित जाती/जमाती समुदायातील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल शिक्षण आणि शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी, दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वितरण योजना सुरु केली आहे....
गोवा खबर : चिखल कालो २०२५ महोत्सव आज श्री देवकी कृष्ण मंदिर, माशेल येथे संपन्न झाला. या बहुप्रतिक्षित चिखल खेळानिमित्त शेकडो भाविक, पर्यटक, तरुण आणि कुटुंबे...
गोवा खबर : गोवा राज्य मलेरिया निर्मूलनाच्या अंतिम टप्प्यात असून, २०२५-२६ पर्यंत गोवा मलेरियामुक्त करण्याचे उद्दिष्ट आरोग्य खात्याने निश्चित केले आहे. ही कामगिरी गाठण्यासाठी विविध स्तरांवर...
गोवा खबर : आमठाणे धरणातील दुसऱ्या गेटचे काम येत्या ३० जुलैपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे. त्यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी...
गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 6-7 जुलै 2025 ला ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग घेतला.जागतिक स्तरावर प्रशासनात...
गोवा खबर : केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (एमईए) आज 07 जुलै रोजी मुंबईत टाटा मेमोरियल केंद्र येथे बिमस्टेक (बहुक्षेत्रीय तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्यावर आधारित बंगालच्या उपसागराशी...
गोवा खबर : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राजधानीत सीएसआयआर-इन्स्टिट्यूट...
गोवा खबर : ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथील सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्युबाचे अध्यक्ष महामहिम मिगुएल डियाझ-कॅनेल बर्मुडेझ यांची भेट...