Connect with us

गोवा खबर शोकेस

गायक आयरेस सासाकी याचा लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अपघाती मृत्यू

Published

on

Spread the love

ब्राझीलमधील प्रसिद्ध गायक आयरेस सासाकी याचा लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अपघाती मृत्यू. भिजलेल्या चाहत्याला मिठी मारल्यानंतर विद्युतवाहिनीला त्याचा स्पर्श झाला आणि विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती.

Continue Reading