Connect with us

गोवा खबर शोकेस

अभिनव बिंद्राला मिळणार ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ पुरस्कार

Published

on

Spread the love

भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राला मिळणार ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ पुरस्कार. क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांची घोषणा. 41 वर्षांनंतर पहिल्यांदा एखाद्या भारतीय खेळाडूला मिळणार ‘अवॉर्ड’. 10 ऑगस्ट रोजी पॅरिस येथे 142 व्या ‘आयओसी’ सत्रादरम्यान होणार पुरस्कार सोहळा.

Continue Reading