Connect with us

गोवा खबर शोकेस

जम्मूत दहशतवादी हल्ल्यात 3 जवान जखमी

Published

on

Spread the love

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान जखमी. शोधमोहीम राबवत असताना दहशवाद्यांनी केला गोळीबार. दहशतवादी जंगलात पळून गेले असण्याची शक्यता.

Continue Reading