Connect with us

गोवा खबर शोकेस

झिंगडे यांचे शाळा व्यवस्थापनांना निर्देश

Published

on

Spread the love

पावसामुळे पूर आलेल्या ज्या ज्या भागांतील विद्यार्थी आज सकाळी शाळेत गेलेले आहेत, त्यांच्या पालकांना तत्काळ बोलवून त्यांना घरी पाठवण्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांचे शाळा व्यवस्थापनांना निर्देश.

Continue Reading