Connect with us

गोवा खबर शोकेस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मोपा विमानतळावर दाखल

Published

on

Spread the love

केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी मोपा विमानतळावर दाखल. मंत्री माविन गुदिन्हो व भाजप गोवा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले स्वागत. यावेळी संजीव देसाई, दामू नाईक आणि पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांची होती उपस्थिती. मोपा लिंक रोडचे थोड्याच वेळात करणार उद्घाटन.

Continue Reading