Connect with us

गोवा खबर शोकेस

वाळपईत धो धो

Published

on

Spread the love

गोव्यात मुसळधार सुरूच. 1 जून ते 10 जुलैपर्यंत वाळपईत सर्वाधिक 75.51 तर गोव्यात 63 इंच अर्थात 1605 मिलिमीटर पावसाची नोंद. साखळीत 72 तर सांगेत 71.61 इंच पाऊस.

Continue Reading