गोवा खबर निवडणूकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग Published 2 years ago on March 22, 2024 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर: उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पणजी येथील फेरी धक्क्याजवळील सर्व्हिस लेन केवळ निवडणूकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग म्हणून अधिसूचित केली आहे. ही अधिसूचना तात्काळ लागू होईल आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. Related Topics:Featured Up Next शस्त्रे जवळ बाळगण्यास बंदी Don't Miss वीज ग्राहकांना वीज बिले भरण्याची सूचना Devendra Walavalkar Continue Reading You may like ‘Goem Rakhon Yatra’ will start in September राजतिलक नाईक यांची गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड चौगुले शिपयार्ड्सकडून पहिल्या स्वदेशी होव्हरक्राफ्टची तटरक्षक दलाला सुपूर्तता! भाजपच्या विशेष जनसंपर्क अभियानात दामू नाईक यांचा सहभाग Goa hosts state-wide cybersecurity workshop to strengthen public data across Government Departments अरविंद केजरीवाल यांनी आझाद मैदानावर गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल भाजपच्या सालाझारशाहीवर टीका