गोवा खबर निवडणूकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग Published 2 years ago on March 22, 2024 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर: उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पणजी येथील फेरी धक्क्याजवळील सर्व्हिस लेन केवळ निवडणूकीत वापरण्यात येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग म्हणून अधिसूचित केली आहे. ही अधिसूचना तात्काळ लागू होईल आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. Related Topics:Featured Up Next शस्त्रे जवळ बाळगण्यास बंदी Don't Miss वीज ग्राहकांना वीज बिले भरण्याची सूचना Devendra Walavalkar Continue Reading You may like ‘गोवा एआय धोरण २०२६’चा मसुदा प्रसिद्ध; गोव्याला ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चे केंद्र बनवण्याचे लक्ष्य पश्चिम बंगालमध्ये भाजपची झेप; गोव्याचे सतीश धोंड ठरले ‘गेमचेंजर’! विन्सन ग्राफिक्स निर्मित महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘बंडखोर’ या मराठी चित्रपटाचा थाटात मुहूर्त Goa charts its AI ambitions, opens draft policy for public feedback Grand launch of Marathi Film ‘Bandkhor’ by Vinsan Graphic Production, directed by Mahesh Manjrekar मांडवी-जुवारी किनाऱ्यावरील ६.७२ कोटी चौ.मी. डोंगराळ भाग ‘इको सेन्सिटिव्ह’ होणार; मंत्री राणेंची केंद्राला माहिती