Connect with us

गोवा खबर

 काश्मिरमधील नरसंहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे भारतभरात ‘काश्मीर पॅटर्न’:राहुल कौल

Published

on

Spread the love
‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव : गोवा’ !

गोवा खबर:काश्मिरी पंडितांचा नरसंहार कोणतेही सरकार मान्य करायला सिद्ध नाहीत्याचा परिणाम म्हणून बंगालसह भारतात जेथे जेथे मुसलमानबहुल भाग आहेतेथे तेथे ‘काश्मीर पॅटर्न’ राबवला जात आहेत्यामुळे आज भारतात अनेक ठिकाणांवरून हिंदू पलायन करत आहेतअसे स्पष्ट प्रतिपादन ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे अध्यक्ष श्रीराहुल कौल यांनी केलेते ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ‘काश्मिरी पंडितांचा नरसंहार नाकारल्याने देशावर होणारा परिणाम !’ या विषयावर बोलत होतेया वेळी व्यासपिठावर कर्नाटक राज्यातील चित्रपट निर्माते श्रीप्रशांत संबरगी, ‘संयुक्त भारतीय धर्मसंसदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य राजेश्वर आणि ‘राष्ट्र धर्म संघटने’चे अध्यक्ष श्रीसंतोष केंचम्बा उपस्थित होते.

        श्रीकौल पुढे म्हणाले कीजोपर्यंत काश्मिरमधील हिंदूंवरील अत्याचारांना नरसंहार मानले जात नाहीतोपर्यंत काश्मीर हिंदूंचे पूनर्वसन शक्य नाहीहा केवळ काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनाचा विषय नाहीतर देशातील 60 हून अधिक ठिकाणी ‘काश्मिरी पॅटर्न’ वापरून इस्लामिक जिहादी डोके वर काढत आहेततेथील हिंदूंच्या रक्षणाचा विषय आहेज्या काश्मीरने भारताला भरतमुनी दिलेतो काश्मीर आज हिंदूविहीन झाला आहेसद्यस्थितीत काश्मीरमधील 99 टक्के मुसलमान जिहादी विचारांचे आहेतकाश्मिरी पंडितांवर आक्रमण हे भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठीचे षड्यंत्र आहेमागील एक हजार वर्षे काश्मिरी पंडितांवर इस्लामी आक्रमणे होत आहेतवर्ष 1990 मध्ये काश्मिरी पंडितांनी केलेले पलायन हे काश्मीरच्या इतिहासातील वे पलायन होतेमात्र प्रत्येक वेळी ते तेवढ्याच निर्धाराने काश्मीरमध्ये परतले होतेआज येथील 370 कलम हटवण्यात येऊनही अद्यापही काश्मिर हिंदूंसाठी सुरक्षित नाहीही वस्तुस्थिती आहेकाश्मिरी पंडितांचा नरसंहार मान्य केला नाहीतर त्याचे प्रतिबिंब संपूर्ण भारतात दिसेलअसा इशाराही श्रीकौल यांनी या वेळी दिला.

या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारेतसेच ‘HinduJagruti’ या ‘युट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.