गोवा खबर यंदाच्या रब्बी हंगामात 428 लाख हेक्टरहून अधिक पीक पेरणी Published 2 years ago on December 3, 2024 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर:गेल्या वर्षीच्या 187.97 लाख हेक्टर गहू पेरणीच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात 200.35 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी गेल्या वर्षी 105.14 लाख हेक्टरवर झालेल्या रब्बी कडधान्य पेरणीच्या तुलनेत यंदा 108.95 लाख हेक्टर क्षेत्र कडधान्य पेरणीखाली गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 24.67 लाख हेक्टरवर श्री अन्न आणि भरड तृणधान्याच्या पेरणीच्या तुलनेत यंदा 29.24 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी Related Topics:Featured Up Next कोन्याक : स्क्रिनरायटर्स लॅब पारितोषिक विजेता चित्रपट ‘फिल्म बाजार 2024’ मध्ये चमकला Don't Miss पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट Devendra Walavalkar Continue Reading You may like ‘Goem Rakhon Yatra’ will start in September राजतिलक नाईक यांची गोवा युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड चौगुले शिपयार्ड्सकडून पहिल्या स्वदेशी होव्हरक्राफ्टची तटरक्षक दलाला सुपूर्तता! भाजपच्या विशेष जनसंपर्क अभियानात दामू नाईक यांचा सहभाग Goa hosts state-wide cybersecurity workshop to strengthen public data across Government Departments अरविंद केजरीवाल यांनी आझाद मैदानावर गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहिली; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल भाजपच्या सालाझारशाहीवर टीका