Connect with us

गोवा खबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट

Published

on

Spread the love

 

 

गोवा खबर:रालोआ अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसद सदस्यांसह  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट पाहिला.

त्याने X वरच्या संदेशात म्हटले आहे:

रालोआच्या सहकारी संसद सदस्यांसमवेत मी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपट पाहिला.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतलेल्या परिश्रमांबद्दल त्यांचे कौतुक करतो.”