Connect with us

गोवा खबर

२४ ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्र दिन समारंभ

Published

on

Spread the love

गोवा खबर:राज्यात उध्या २४ ऑक्टोबर २०२४ रोजी “संयुक्त राष्ट्र दिन” साजरा केला जाईल. या दिवशी राज्याची राजधानी आणि जिल्हा मुख्यालयात ज्या इमारतींवर राष्ट्रीय ध्वज नियमितपणे फडकविला जातो त्या सर्व इमारतींवर संयुक्त राष्ट्रांचा ध्वज फडकविला जाईल.

तथापि, राजभवन आणि विधानसभा आणि उच्च न्यायालयाच्या इमारतीवर संयुक्त राष्ट्राचा ध्वज फडकविला जाणार नाही.