Connect with us

गोवा खबर

हरवळे ग्रामपंचायत निवडणूक मतदार कामगारांना भरपगारी सुटी

Published

on

Spread the love

गोवा खबर : उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील हरवळे ग्रामपंचायत निवडणूकीसाठी २० ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून हरवळे ग्रामपंचायत वार्डातील मतदार असलेल्या औध्योगिक कामगार, सरकारी खातीं आणि उध्योगांनी दैनंदिन काम करणारे, खाजगी व्यापारी आस्थापनांनी काम करणारे आणि इतर खाजगी आस्थापनांनी काम करणाऱ्या सर्व कामगारांसाठी २० ऑक्टोबर २०२४ रोजी  भरपगारी सुटी जाहीर केली आहे.