Connect with us

गोवा खबर

मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्यावतीने  बहुभाषिक कवी संम्मेलन

Published

on

Spread the love

गोवा खबर : मिनेझिस ब्रागांझा संस्थेने पणजी संस्थेच्या परिषद सभागृहात १४ ऑगस्ट रोजी बहुभाषिक कवी संम्मेलनाचे आयोजन केले आहे. संपूर्ण राज्यातून अनेक कवी या सम्मेलनात भाग घेणार आहेत. दुपारी ३ वाजता सम्मेलनास सुरवात होईल.

 साहित्यिक प्रकाश नाईक हे सम्मेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  असतील. संस्थेचे सदस्य सचिव अशोक परब यांनी साहित्यिक आणि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.