गोवा खबर:११ केव्ही कॉलेज फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १६ मे २०२३ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बीट्स पिलानी कॉलेज, माउंट लिटरा झी स्कूल आणि आकार हाईट्स भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.
११ केव्ही सेझा गोवा फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १७ मे २०२३ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत एमईएस कॉलेज, झुआरीनगर, सेंट जॅसिंटो बेट, शांतादुर्गा मंदिर, पंचतारांकित लॉन्ड्री आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.
११ केव्ही वास्को-१ आणि २ फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १८ मे २०२३ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत बोगमाळो, हॉलांत, रंगवी इस्टेट, चिकोल्णा, चिखली, जयराम नगर आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.

११ केव्ही वास्को- २ फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १९ मे २०२३ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत चिखली पंचायत आणि हेल्बर वॉशिंग सेंटर भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.
११ केव्ही मांगूर फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १७ मे २०२३ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत संपूर्ण मांगूर परिसर आणि गांधीनगर भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे ११ केव्ही मांगूर फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १७ मे २०२३ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत वास्को पोलिस स्टेशन, भाजी मंडई, एमपीटी इन्स्टिट्यूट ते मुरगाव पालिका इमारतीपर्यंतच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.
तसेच ११ केव्ही मांगूर फीडरवर तांतडीचे दुरूस्ती काम करावयाचे असल्याने १७ मे २०२३ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत एमईएस कॉलेज, सेंट जासिंतो आयलंड, शांतादुर्गा मंदिर, पंचतारांकित लॉन्ड्री आणि सभोवतालच्या भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.