Connect with us

गोवा खबर

‘हलाल’ अर्थव्यवस्थेमुळे भारतीय अर्थव्यवस्था तथा  सुरक्षा यांना धोका: रमेश शिंदे

Published

on

Spread the love

गोवा खबर:कर्नाटक राज्यात ‘हलाल’च्या सक्तीच्या विरोधात हिंदू समाज रस्त्यावर उतरला आहे. ‘हलाल’ ही इस्लामिक संकल्पना ‘सेक्युलर’ म्हणवणार्‍या भारतातील बहुसंख्य 78 टक्के हिंदूंवर थोपवली जात आहेभारतात शासनाचे ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ (FSSAI), तसेच ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) हे विभाग असतांना ‘जमियत उलेमाहिंद हलाल ट्रस्ट’सारख्या खाजगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून हजारो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ देत आहेतमूळ मांसासाठी असणारे हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थसौंदर्यप्रसाधनेआयुर्वेदिक औषधेरुग्णालये यांच्यासह ‘मॅकडोनाल्ड’, ‘के.एफ्.सी.’ यांसारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांनी घेतले आहेत्यांची भारतातील सर्व दुकाने 100 टक्के ‘हलाल’ प्रमाणित असल्याची घोषणा केली आहे. ‘मॅकडोनाल्ड’मध्ये जाणार्‍या बहुसंख्य हिंदूंना इस्लामी मान्यतेनुसार ‘हलाल’ पदार्थच खाऊ घालणेहा हिंदूंच्या संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याचा अनादर आहेअशाप्रकारे धार्मिकतेच्या आधारावर चालवण्यात येणारी ‘इस्लामी अर्थव्यवस्था’ भारतात उभी केली जात आहेजागतिक स्तरावर ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हा आतंकवादासाठी वापरला जात असल्याची माहिती आहेभारतातही ‘जमियत उलेमाहिन्द’ देशभरातील विविध बाँबस्फोटांत सहभागी सुमारे 700 मुसलमान आरोपींना कायदेशीर साहाय्य करत आहेतहलाल अर्थव्यवस्थेमुळे केवळ भारतीय अर्थव्यवस्थेला नाहीतर सुरक्षा व्यवस्थेलाही मोठा धोका निर्माण झाला आहेया संदर्भात केंद्र शासनाने गांभीर्याने तात्काळ कृती करणे अपेक्षित आहेअसे प्रतिपादन ‘हलाल जिहाद ?’ या ग्रंथाचे लेखक तथा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले

ते अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ‘जिहादी आतंकवादाचा प्रतिकार’ या सत्रात ‘हलाल सर्टिफिकेशन या आर्थिक जिहाद ?’ या विषयावर बोलत होतेअधिकाधिक लोकांना ‘हलाल जिहाद’ची माहिती होण्यासाठी ‘हिंदी’ आणि ‘मराठी’ भाषेतील हा ग्रंथ प्रत्येक हिंदूंपर्यंत पोचवावाअसे आवाहनही श्रीशिंदे यांनी या प्रसंगी केलेया सत्रात ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीराहुल कौल, ‘हिंदु मक्कल कत्छी’चे अध्यक्ष श्रीअर्जुन संपथतसेच कर्नाटक येथील चित्रपट वितरक तथा उद्योजक श्रीप्रशांत संबरगी यांनीही मार्गदर्शन केले.

भारत व हिंदु धर्म यांवर आघात करण्यासाठी ‘बॉलीवूड जिहाद’चे षड्यंत्र ! – प्रशांत संबरगीचित्रपट वितरक

        18 ते 24 वर्षे वयोगटातील युवकांना ते हिंदू आहेतहे विसरून त्यांच्यावर पाश्चात्त्यमुसलमान विचारसरणीचा पगडा कसा वाढेलअसे प्रयत्न ‘बॉलीवूड’मधील चित्रपटांच्या माध्यमातून केले जात आहेतवर्ष 2019 मध्ये गुजरात येथे 250 चित्रपटांचे एक सर्वेक्षण करण्यात आले होतेयानुसार मुसलमानांची श्रद्धास्थाने शक्तीशाली आहेतमुसलमान मानवतावादी आहेततर याउलट ब्राह्मण भ्रष्टाचारी अन् वाईट आहेतअसे दाखवण्यात आले आहे. ‘बॉलीवूड’मध्ये प्रत्येक वर्षी सुमारे हजार गाणी प्रसारित होतातत्यातील 30 टक्के गाण्यांमध्ये ‘अल्ला’चे गुणगान केलेले आढळतेयाउलट केवळ टक्के गाण्यांमध्ये हिंदूंच्या देवतांची स्तुती असतेयामागे ‘दुबई फंडींग’ आणि ‘कराची डिस्ट्रिब्युशन’ हे सूत्र आहेकुख्यात गुन्हेगारांचा काळा पैसा ‘बॉलीवूड’ चित्रपट निर्मितीसाठी लावण्यात येतोत्यातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिले जातेअफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथून अंमली पदार्थ हे पंजाबमार्गे भारतभरात वितरित केले जातातएकूणच भारत आणि हिंदु धर्म यांवर आघात करण्यासाठी ‘बॉलीवूड जिहाद’चे षड्यंत्र आहेअसे प्रतिपादन कर्नाटकातील चित्रपट वितरक तथा उद्योजक श्रीप्रशांत संबरगी यांनी केलेते ‘बॉलिवूडचा ड्रग्ज जिहाद’यावर बोलत होतेया अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण HinduJagruti’ या ‘युट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.