Connect with us

गोवा खबर

योगमध्ये, आसनांव्यतिरिक्त आरोग्यासाठी लाभकारक अशा श्वसनविषयक व्यायामांचा समावेश: पंतप्रधान

Published

on

Spread the love


गोवा खबर:योगमध्ये, आसनांव्यतिरिक्त आरोग्यासाठी लाभकारक अशा श्वसनविषयक व्यायामांचा समावेश आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. योग व्यायामांविषयी सविस्तर माहिती देणारी चित्रफीतही मोदी यांनी सामायिक केली आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे:

“योगमध्ये, आसनांव्यतिरिक्त आरोग्यासाठी लाभकारक अशा श्वसनविषयक व्यायामांचा समावेश आहे. या चित्रफीतीमध्ये त्या व्यायामांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.”