Connect with us

गोवा खबर

दहशतवाद विरोधी दिवस संपन्न

Published

on

Spread the love

गोवा खबर:पर्वरी येथील सचिवालयात आज दहशतवादविरोधी शपथ घेण्यात आली. प्रधान सचिव श्री व्ही कॅंडावेलू आयएएस यांनी भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची पुण्यतिथी २१ मे रोजी संपूर्ण भारतात दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येते.

यावेळी वीज खात्याचे सचिव श्री वाय.व्ही.व्ही.जे.राजशेखर आयएएस, समाज कल्याण सचिव  श्री अरुण कुमार मिश्रा, आयएएस, सरकारी अधिकारी, कर्मचारी व इतर उपस्थित होते.