भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 19,500 आहे
उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.05% आहे
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.74% आहे.
गेल्या 24 तासात 2,723 रुग्ण बरे झाले, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 4,25,38,976 वर
गेल्या 24 तासात 3,157 नवे रुग्ण आढळले.
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.07%)
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.70%)
आतापर्यंत एकूण 83.82 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 2,95,588 चाचण्या करण्यात आल्या.
