Connect with us

गोवा खबर

कदंब वाहतूक महामंडळाच्या नवीन बसेसचे लोकार्पण

Published

on

Spread the love

गोवा खबर:कदंब वाहतूक महामंडळ लिमिटेड नव्याने खरेदी केलेल्या ५३ आसनी टाटा सेमी लक्झरी बसेस उध्या सार्वजनिक सेवेत दाखल करणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, वाहतूक मंत्री श्री माविन गुदिन्हो आणि कदंब वाहतूक महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष श्री उल्हास तुयेंकर यांच्यासमवेत सकाळी १०.३० वाजता पणजी बस टर्मिनलवर या नवीन बसेसना हिरवा बावटा दाखवून शुभारंभ करतील.