Connect with us

गोवा खबर

पर्वरीत चक्क फ्लॅटमध्ये गांजाची लागवड; तिघांना अटक

Published

on

Spread the love

गोवा खबर : पर्वरी येथील एका भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये हायड्रोपोनिक गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार अमली पदार्थ विरोधी पथकाने उघडकीस आणला आहे.

* मुद्देमाल जप्त:

पोलिसांनी छाप्यादरम्यान गांजाची पाच झाडे आणि हायड्रोपोनिक गांजा असा एकूण १ लाख २८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

* अटक:

या प्रकरणी वेदांत देशपांडे (छत्रपती संभाजीनगर), मयूर कोल्हे (नागपूर) आणि मुख्य पुरवठादार मुस्तफा मोतीवाला (पर्वरी) या तिघांना अटक करण्यात आली आहे.