Connect with us

गोवा खबर

पत्रादेवी येथील स्वातंत्र्यदिन कार्यक्रमास उपस्थित राहण्यास स्वातंत्र्य सैनिकांसाठी कदंब बसची व्यवस्था

Published

on

Spread the love

गोवा खबर : गृह खात्याने १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य सैनिकांना पत्रादेवीच्या हुतात्मा स्मारकाजवळ आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास  उपस्थित राहण्यासाठी जुने सचिवालय, पणजी ते पत्रादेवी आणि परत अशी एका कदंब बसची व्यवस्था केली आहे.

जीए-०७- टी-२९०० या क्रमांकाची कदंब बस (बस ड्रायव्हर शिवम रावजी- ( मो. नं.९२८४९६३२७९) सकाळी १०.०० वाजण्यापूर्वी जुन्या सचिवालयाकडे पार्क केलेली असेल.

पत्रादेवीचा कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता होईल. कार्यक्रम संपल्यानंतर स्वातंत्र्य सैनिकांना घेऊन बस परत पणजीकडे येईल.