Connect with us

गोवा खबर

खाप्रेश्वर मूर्तीची मूळ ठिकाणी प्रतिष्ठापना

Published

on

Spread the love

गोवा खबर : उड्डाणपूल बांधकामामुळे हटवण्यात आलेल्या वडाकडे येथील खाप्रेश्वर देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पुन्हा मूळ जागी करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत हा धार्मिक विधी पार पडला.

ग्रामस्थांच्या आग्रहानंतर मुख्यमंत्र्यांनी मूर्ती त्याच ठिकाणी बसवण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार मूर्ती प्रतिष्ठापना आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.