Connect with us

गोवा खबर

पंतप्रधानांनी राजघाट येथे महात्मा गांधींना वाहिली श्रद्धांजली

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजघाट येथे  महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली  वाहिली.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले, आज राजघाटावर पूज्य बापूंना श्रद्धांजली वाहिली. आपल्या देशासाठी त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.