गोवा खबर यंदाच्या रब्बी हंगामात 428 लाख हेक्टरहून अधिक पीक पेरणी Published 1 year ago on December 3, 2024 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर:गेल्या वर्षीच्या 187.97 लाख हेक्टर गहू पेरणीच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात 200.35 लाख हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी गेल्या वर्षी 105.14 लाख हेक्टरवर झालेल्या रब्बी कडधान्य पेरणीच्या तुलनेत यंदा 108.95 लाख हेक्टर क्षेत्र कडधान्य पेरणीखाली गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 24.67 लाख हेक्टरवर श्री अन्न आणि भरड तृणधान्याच्या पेरणीच्या तुलनेत यंदा 29.24 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी Related Topics:Featured Up Next कोन्याक : स्क्रिनरायटर्स लॅब पारितोषिक विजेता चित्रपट ‘फिल्म बाजार 2024’ मध्ये चमकला Don't Miss पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट Devendra Walavalkar Continue Reading You may like Guardian Angel SC Stun Goa Police with Hard-Fought Victory कोकणातील गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी जलाशय आणि अमृत सरोवरांचा वापर राष्ट्रपतींची अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी मंदिराला भेट; रामलल्लाचे दर्शन मुंबई सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रयत्न हाणून पाडले गोव्यासाठी हवामान इशारा : आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता AAP’s Geetesh Naik Appeals Bhandari Samaj To Vote For Someone Who Understands Struggles of a Common Man, and Reject Familyraj