Connect with us

गोवा खबर शोकेस

अर्थसंकल्प 2024

Published

on

Spread the love

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी 1.52 लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणार. त्यातून शेतपिकांचे सर्वेक्षण, मातीची तपासणी याबाबत शेतकर्‍यांना माहिती दिली जाणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सांगितले.

Continue Reading