गोवा खबर शोकेस अभिनव बिंद्राला मिळणार ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ पुरस्कार Published 2 years ago on July 23, 2024 By Devendra Walavalkar Spread the love भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राला मिळणार ‘ऑलिम्पिक ऑर्डर’ पुरस्कार. क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांची घोषणा. 41 वर्षांनंतर पहिल्यांदा एखाद्या भारतीय खेळाडूला मिळणार ‘अवॉर्ड’. 10 ऑगस्ट रोजी पॅरिस येथे 142 व्या ‘आयओसी’ सत्रादरम्यान होणार पुरस्कार सोहळा. Related Topics: Up Next अर्थसंकल्प 2024 Don't Miss Chirimiri Yojana Devendra Walavalkar Continue Reading You may like