Connect with us

गोवा खबर शोकेस

दक्षिण गोव्यात सनबर्नच्या विरोधात लाट

Published

on

Spread the love

दक्षिण गोव्यात सनबर्नच्या विरोधात लाट. दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन परवानगी नाकारण्याची ‘आप’ व इतरांची मागणी. दक्षिण गोव्यातील सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी नाकारण्याची आणि परवानगी नसताना बेकायदेशीरपणे तिकिटे विकल्याबद्दल सनबर्न आयोजकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची केली मागणी.

Continue Reading