Connect with us

गोवा खबर शोकेस

खराब हवामानामुळे विमान वळले बंगळुरूला

Published

on

Spread the love

मोपा विमानतळावरील खराब हवामानामुळे दोहा-मोपा हे कतार एअरवेजचे विमान बंगळुरूला आले वळवण्यात. हे विमान आज सकाळी उतरणार होते मोपा विमानतळावर.

Continue Reading