Connect with us

गोवा खबर शोकेस

न्यू इंडिया ऍश्युरन्स’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना हर घर (घरोघरी) तिरंगा मोहिमेअंतर्गत आज झेंड्यांचे वितरण करण्यात आले. 13-15 ऑगस्ट दरम्यान आयोजित मोहिमेत सर्वांनी घरांवर तिरंगा लावून राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहिमेत सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे.

Published

on

Spread the love

Continue Reading