ब्राझीलमधील प्रसिद्ध गायक आयरेस सासाकी याचा लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान अपघाती मृत्यू. भिजलेल्या चाहत्याला मिठी मारल्यानंतर विद्युतवाहिनीला त्याचा स्पर्श झाला आणि विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती.
जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला. एक जवान जखमी झाल्याची माहिती. गुंडा खवास या गावातील लष्कराच्या सुरक्षा पोस्टवर आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास करण्यात आला हल्ला.
अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे जाहीर करत उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांच्या उमेदवारीचे केले समर्थन. डोनाल्ड ट्रम्प यांनी केली टीका.
आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात घसरण. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,240 रुपये. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी 89,370 रुपये प्रति किलो.
CM Dr. Pramod Sawant met Cardinal, Arch Bishop Felipe Neri Ferrao in regard to Old Goa Exposition 2024.
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी मोपा विमानतळावर दाखल. मंत्री माविन गुदिन्हो व भाजप गोवा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले स्वागत. यावेळी संजीव देसाई, दामू नाईक...
गोवा पोलिसांनी अभिनेता गौरव बक्षीला केली अटक. पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या कारला अडवून त्यांचा मार्ग अडवल्याचा आरोप.
पंतप्रधान मोदींना एसएफएक्स प्रदर्शनासाठी पोप फ्रान्सिस यांना गोव्याला आमंत्रित करण्याची विनंती. अद्याप कोणतीही पुष्टी नाही; तरी आशावादी. प्रदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय पाहुणे अपेक्षित : मुख्यमंत्री
गोव्यात मुसळधार सुरूच. 1 जून ते 10 जुलैपर्यंत वाळपईत सर्वाधिक 75.51 तर गोव्यात 63 इंच अर्थात 1605 मिलिमीटर पावसाची नोंद. साखळीत 72 तर सांगेत 71.61 इंच...
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीत सकाळी 7.15 वाजता 4.5 तीव्रतेच्या भूकंपाची नोंद. नांदेड, परभणी, वाशिम व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भागांना जाणवले भूकंपाचे धक्के.