माजी मुख्यमंत्री तथा माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांना त्यांच्या ४थ्या पुण्यतिथीनिमित्त आज, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेचे नेतृत्व करत, मिरामार येथील स्मृती स्थळावर, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉ. सावंत यांच्यासह कामगार आणि रोजगार मंत्री, श्री. आंतानसिओ मोन्सेरात यांनी मनोहर पर्रीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या समाधीला आदरांजली वाहिली. यावेळी पर्येच्या आमदार, डॉ. देविया राणे, ईडीसीचे अध्यक्ष, श्री. सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव, श्री. अजित रॉय, आयएएस, पोलिस महासंचालक, श्री. जसपाल सिंग, आयपीएस, उत्तर गोवा जिल्हाधिकारी, मामू हागे, आयएएस, पर्रीकर यांचे पुत्र, श्री. उत्पल पर्रीकर, सचिव, उपसचिव आणि सरकारी प्रमुख यावेळी उपस्थित होते.
गोवा खबर : पेडणे येथे नटवर्य स्व. प्रभाकर पणशीकर स्मृती महोत्सव आयोजित केला असून आज शनिवार दि १८ मार्च रोजी सायंकाळी ठीक ७. ०० वा...
गोवा खबर:गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्या विरोधात अपात्रतेच्या खटल्याची सुनावणी २३ मार्च रोजी सुरू ठेवणार आहेत. गोवा प्रदेश काँग्रेस...
गोवा खबर:१७ मार्च रोजी माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत श्री मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी १७ मार्च २०२३ रोजी स्मृती स्थळ, मिरामार येथे साजरी...
Goa Khabar: The colorful folk dances, beautiful floats, and traditional music lit up the streets of Calangute on the second day of the Shigmotsav festival....
Goa Khabar:Major forest fires at multiple locations at Goa, including fire at Mhadei Wildlife Sanctuary, Morlem and Cortalim, were reported by civil authorities. On a request...
Goa Khabar: Temperature in Goa has touched record highs this March, amid the Indian Meteorological Department’s (IMD) warning of a heat-wave. According to the IMD,...
गोवा खबर:गोवा सरकारच्या समाज कल्याण संचालनालयाच्यावतीने “मुख्यमंत्री देव दर्शन यात्रा योजना” राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देव दर्शन यात्रा योजनेखाली तिरुपतीला जाण्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या...
प्रत्येक वणव्यांच्या घटनांची तपशीलवार चौकशी करण्याचे निर्देश या वणव्यांमुळे जंगलातील वनस्पती आणि प्राणी यांच्या जैव विविधते संदर्भातील मोठ्या हानीची अद्यापपर्यंत नोंद नाही गोवा खबर:गोव्यात 05 मार्च,...
गोवा खबर:वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या पात्र प्री-मॅच्युअर पेन्शनधारकांना, त्या तारखेपासून सुधारित दराने पेन्शनचे लाभ देण्यात येतील. सर्व पात्र निवृत्तीवेतनधारकांना याद्वारे विनंती करण्यात येते की...