Connect with us

गोवा खबर

परशुराम कोटकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ रोजी शोकसभा

Published

on

Spread the love

गोवा खबर : मगो पक्षाचे पेडणे मतदारसंघाचे माजी आमदार तथा बहुजन समाजाचे नेते दिवंगत परशुराम कोटकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ जानेवारी रोजी भगवती हायस्कूल सभागृहात पेडणे येथे  शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.  सायंकाळी ४.०० वाजता ही शोकसभा घेण्यात येणार आहे.

या शोकसभेला परशुराम कोटकर यांचे चाहते, मित्र,परिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पेडणे तालुक्यातील नागरिकांनी या  शोकसभेला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.