Connect with us

गोवा खबर

प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी 2 जानेवारी 2025 पासून सुरू होणार तिकीट विक्री

Published

on

Spread the love

गोवा खबर:प्रजासत्ताक दिन संचलन 2025 आणि बीटिंग रिट्रीटसाठीची तिकीट विक्री येत्या 2 जानेवारी 2025पासून सुरू होणार आहे. तिकीट दरांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:

१. प्रजासत्ताक दिन परेड (26.01.2025) 100/- आणि 20/- 02 जानेवारी 2025 – 11 जानेवारी 2025 9:00 वाजल्यापासून दिवसाचा कोटा संपेपर्यंत.
2. बीटिंग रिट्रीट

(फुल ड्रेस रिहर्सल; 28.01.2025))

20/-
3. बीटिंग रिट्रीट (29.01.2025) 100/-

तिकीटे थेट खालील पोर्टलवरून खरेदी करता येतील:

  1. aamantran.mod.gov.in
  2. ‘Aamantran’ मोबाइल ॲप. हे ॲप, मोबाइलमधील ॲप स्टोअरमधून किंवा दिलेल्या QR कोडद्वारे डाउनलोड केले जाऊ शकते.

तिकीटे मूळ फोटो ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, किंवा केंद्र/राज्य सरकारने जारी केलेले ओळखपत्र इ.) सादर करून खालील पाच ठिकाणांवरील बूथवरून खरेदी करता येतील. प्रजासत्ताक दिन/बीटिंग रिट्रीट सराव समारंभाला भेट देताना हे ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक असेल:

  तिकीट काउंटरचे स्थान तारखा आणि वेळ
1 सेना भवन

(गेट क्रमांक 2)

02 जानेवारी 2025 – 11 जानेवारी 2025

सकाळी 1०:०० ते दुपारी 1:००

दुपारी 2:०० ते 4:३०

2 शास्त्री भवन (गेट क्रमांक 3 जवळ)
3 जंतरमंतर (मुख्य दरवाजाजवळ)
4 प्रगती मैदान (गेट क्रमांक 1)

प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 संबंधित अधिक माहिती rashtraparv.mod.gov.in/ या संकेतस्थळावर पाहता येईल.