Connect with us

गोवा खबर

सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणजे आपल्या शूर सैनिकांच्या शौर्याला, दृढनिश्चयाला आणि बलिदानाला वंदन : पंतप्रधान

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणजे  आपल्या शूर सैनिकांच्या शौर्याला, दृढनिश्चयाला आणि बलिदानाला वंदन  आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.  त्यांनी सर्वांना सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

पंतप्रधानांनी X वरील एका पोस्टमध्ये  लिहिले:

“सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणजे आपल्या शूर सैनिकांच्या शौर्याला, दृढनिश्चयाला आणि बलिदानाला वंदन करणे. त्यांचे शौर्य आपल्याला प्रेरणा देते, त्यांचे बलिदान आपल्याला लीन  करते आणि त्यांचे समर्पण आपल्याला सुरक्षित ठेवते. चला, सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत योगदान देऊया.”