Connect with us

गोवा खबर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या जागतिक संस्कृत दिनाच्या शुभेच्छा

Published

on

Spread the love

गोवा खबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना जागतिक संस्कृत दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी जे प्रयत्नशील आहेत त्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे. 

पंतप्रधानांनी X या  समाजमाध्यमावरील संदेशात लिहिले आहे, “विश्वसंस्कृतदिनस्य शुभाशयाः। ये संस्कृतस्य अत्यन्तं अनुरागिणः सन्ति किञ्च एतस्याः श्रेष्ठभाषायाः प्रचाराय प्रयत्नशीलाः सन्ति तेषाम् अहं हार्दम् अभिनन्दामि।”