Connect with us

गोवा खबर

माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी वाहिली पुष्पांजली

Published

on

Spread the love

गोवा खबर :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (19 ऑगस्ट) राष्ट्रपती भवन येथे भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. शंकर दयाळ शर्मा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली वाहिली.