Connect with us

गोवा खबर

27 रोजी अखिल गोवा ग्रीटिंग कार्ड डिझाईन स्पर्धा

Published

on

Spread the love

गोवा खबर : बाल भवनने 27 जुलै रोजी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत तालुका स्तरावर अखिल गोवा ग्रीटिंग कार्ड डिझाईन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

ही स्पर्धा तालुक्याच्या विविध ठिकाणी होणार आहे.

  • तिसवाडी तालुका – बालभवन, कांपाल परेड ग्राउंड समोर, पणजी.
  • मुरगाव तालुका – म्युनिसिपल हायस्कूल, वास्को.
  • बार्देश – सारस्वत विद्यालय, म्हापसा.
  • फोंडा तालुका – सरकारी हायस्कूल, जानकी हॉस्पिटलजवळ, सदर, फोंडा.
  • पेडणे तालुका- व्हिस्काउंट हायस्कूल, पेडणे.
  • डिचोली – शांतादुर्गा हायस्कूल.
  • सत्तरी तालुका – हनुमान विद्यालय वाळपई.
  • धारबांदोडा तालुका – गोमंतक विद्यालय, पिळये, धारबांदोडा.
  • केपे तालुका – होली क्रॉस संस्था.
  • काणकोण तालुका – मल्लिकार्जुन हायस्कूल.
  • सांगे तालुका – युनियन हायस्कूल.
  • सासष्टी – लॉयला हायस्कूल, मडगाव.