Connect with us

गोवा खबर

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीएपीएफ सहायक कमांडंट परीक्षेचा निकाल जाहीर

Published

on

Spread the love

गोवा खबर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 6 ऑगस्ट 2023 रोजी घेतलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सहायक कमांडंट) परीक्षा, 2023 च्या लेखी भागाच्या निकालावर आणि 13.05.2024 ते 14.06. 2024   या कालावधीत झालेल्या व्यक्तिमत्व चाचणीच्या मुलाखतींच्या आधारे सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), इंडो-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा दल  (एसएसबी) यासारख्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात सहायक कमांडंट (गट अ) या पदांवर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी, गुणवत्तेनुसार खालीलप्रमाणे आहे.

2.        A total number of 312 candidates have been recommended for appointment as per the following break-up:-

General EWS OBC SC ST Total
112

(Incl. 02 Ex-Servicemen)

33 95

(Incl. 04 Ex-Servicemen)

47

(Incl. 01 Ex-Serviceman)

25

 

312

(Incl. 07 Ex-Servicemen)

नियुक्तीसाठी एकूण 312 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

शिफारस केलेल्या उमेदवारांची अंतिम निवड/नियुक्ती दिवाकर पांडे आणि इतरांनी दिल्लीच्या माननीय उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रिट याचिका (नागरी ) क्रमांक 5877/2022 वि. गृह मंत्रालय आणि इतर या  याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकुलात परीक्षा भवन इमारतीजवळ एक ‘सुविधा काउंटर’ आहे. उमेदवार त्यांच्या परीक्षा/भरतीबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी सकाळी 10:00 ते सायंकाळी 17:00 या दरम्यान वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23385271/ 23381125 वर मिळवू शकतात. निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तथापि, उमेदवारांचे गुण निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत संकेतस्थळावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

Name of Service Total Number of Vacancies
General EWS OBC SC ST Total
C.R.P.F 24 05 14 08 04 55
B.S.F. 35 09 23 13 06 86
I.T.B.P. 42 08 21 12 08 91
S.S.B. 18 02 09 05 02 36
C.I.S.F. 39 09 29 09 05 91
TOTAL 158 33 96 47 25 359*

*incl. 10% of total vacancies reserved for Ex-Servicemen.

 

5.   The candidature of 75 recommended candidates with following Roll Nos. is provisional:

 

0205989 0300783 0400829 0500352 0500727 0500790
0501095 0502473 0502489 0502539 0502702 0503098
0503763 0503856 0505789 0506433 0506522 0507738
0602835 0804356 0805752 0806401 0806593 0807058
0807133 0807830 0808266 0808878 0809520 0813364
0813933 0814056 0817343 0818027 0820590 0822020
0824870 0828897 0831220 0832710 0835739 0835884
0837759 0839729 0839862 0843099 1000357 1201242
1300574 1301322 1301762 1301794 1301966 1502624
1700642 1700740 1900667 2400607 2609437 3401646
3402786 3402947 3503570 3504160 4000675 4300232
4400541 4400648 4600018 4901253 5200848 5402311
8800289 8800821 8900054