Connect with us

गोवा खबर

राजभवन येथे पुस्तक प्रकाशन सोहळा

Published

on

Spread the love

गोवा खबर:राजभवन येथे गोव्याचे राज्यपाल श्री पीएस श्रीधरन पिल्लई यांनी लिहिलेल्या ‘गोवाचे स्वर्गीय बेट’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन परमपूज्य जगद्गुरू शंकराचार्य श्री श्री भारती तीर्थ महास्वामीजी, (श्रृंगेरीशारदापीठ मठाचे शंकराचार्य) यांच्या हस्ते २० एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता नवीन दरबार हॉल, राजभवन येथे होणार आहे.

२१ एप्रिल रोजी राज्यपालांनी लिहीलेल्या कुंकळी, कावी कला, आयकॉन ऑफ माय लिटरेचर, विकसीत भारत आणि काणकोण अशा ५ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात येईल.