गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पणजीतील वीज खात्याच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा अधिसूचित केली आहे. विद्युत भवनाच्या शेजारी टेम्पो बेअरिंग नोंदणी क्रमांक जीए ०८ जी ५००२ च्या पार्किंगसाठी. दुकानाच्या बाजुला टेम्पो बेअरिंग नोंदणी क्रमांक जीए ०८ जी ५०६७ च्या पार्किंगसाठी.

टेम्पो बेअरिंग क्र. जीए ०८ जी ५०६७ च्या शेजारी कार क्र. १, २ आणि ३ च्या पार्किंगसाठी. रिक्षा स्टँडच्या शेजारी कार क्र. ७, ८ आणि ९ च्या पार्किंगसाठी जागा अधिसूचित केली आहे..