Connect with us

गोवा खबर

१०  फेब्रुवारीपासून कार्निव्हल परेड

Published

on

Spread the love

गोवा खबर:पर्यटन खात्याने १० ते १३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पणजी, मडगाव, वास्को आणि म्हापसा येथे राज्य महोत्सव “कार्निव्हल २०२४ या राज्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. कार्निव्हल परेडमध्ये गोव्याची समृद्ध संस्कृती आणि परंपरा प्रदर्शित करण्यात येईल.