Connect with us

गोवा खबर

बाणस्तारी पूल वाहतूकीस बंद 

Published

on

Spread the love

 

गोवा खबर:राष्ट्रीय महामार्ग- ४ए वरील बाणस्तारी  पूल  रविवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ६.३० ते ८.३० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी  बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  या काळात पुलाची तपासणी आणि डेक लेव्हल्सचे रिकॉर्डिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे.