गोवा खबर:उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सामान्य जनता आणि पर्यटकांना चालू पावसाळ्यात पाणवठे, तलाव, नद्या, धबधबे, खाण खड्डे इत्यादींमध्ये प्रवेश, स्नान, पोहणे अशा गोष्टी टाळण्याचा सल्ला जारी केला आहे.
सामान्य जनता. जनतेने या सूचनांचे पालन करण्याची विनंती करण्यात येत असून त्यामुळे बुडण्याच्या घटना टाळता येईल आणि मौल्यवान जीव वाचवता येतील.

उत्तर गोवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हेल्पलाइन, नियंत्रण कक्ष क्रमांक जारी केले आहेत. जिल्हा नियंत्रण कक्ष – २२२५३८३ /२४२६५७८, आपत्कालीन सेवा – ११२, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा -१०१/२२२५५००.