Connect with us

गोवा खबर

‘हलाल’च्या माध्यमातून चालू असणार्‍या आर्थिक आक्रमणाला उत्तर द्या : रणजित सावरकर

Published

on

Spread the love
‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या उद्घोषात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवास उत्साही वातावरणात प्रारंभ !
 

गोवा खबर: सद्यस्थितीत हिंदू 80 टक्के आहोतमात्र जातपातप्रांत यात विभागले गेले आहेतवर्ष 1790 मध्ये या भारतात हिंदूंची संख्या जवळपास 100 टक्के होतीमहंमद बीन कासीमचे आक्रमण झाले आणि त्याने हिदूंमधील फुटीचा उपयोग करून हिंदू राजा दाहीरचा पराभव केलाहिंदू संघटित नाहीतहे आपल्या पराभवाचे प्रमुख कारण असून नौखालीत ज्याप्रमाणे हिंदूंचे हत्याकांड झालेत्याप्रमाणेच आजही बांगलादेशातही हिंदूंचे शिरकाण होत आहेपूर्वीची लढाई ही तलवारीच्या बळावर होतीतर आताची लढाई आर्थिक स्तरावर चालू आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रव्यवसाय मुसलमान ताब्यात घेत आहेतत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्येक व्यवसायात हिंदूंना जोडून आपली आर्थिक शक्ती वाढवून त्याला उत्तर द्यावे लागेलअसे आवाहन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्रीरणजित सावरकर यांनी केलेते ‘श्री रामनाथ देवस्थान’फोंडागोवा येथील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या अर्थात् एकादश ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होतेया अधिवेशनात देशविदेशांतूनतसेच भारतातील विविध राज्यांतील 312 हून अधिक हिंदू संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तून एकत्रित आलेली हिंदु शक्ती हिंदु राष्ट्र निर्माणासाठी जोडली जाईल !: चारुदत्त पिंगळेराष्ट्रीय मार्गदर्शकहिंदु जनजागृती समिती

 

    खालिस्तानचा आतंकवादश्रीरामनवमीहनुमानजयंती अशा सणांना दंगलींचे वाढलेले प्रमाणसमलिंगी विवाहाचे समर्थन,‘लिव्ह इन रिलेशनशीप’च्या व्यभिचाराला मान्यताअश्लीलतेचे वाढते प्रस्थअनैतिकतेला संवैधानिक करण्याचे प्रयत्न यांसह अनेक आव्हाने सध्या हिंदूंसमोर आहेतया सर्व समस्यांवर ‘सेक्युलर’ राज्यव्यवस्थेत कोणतेही उत्तर नसून शाश्वत हिंदु राष्ट्र हेच त्यावर उत्तर आहेसनातन धर्मदर्शनात हिंदु विश्वाचाम्हणजेच वैश्विक हिंदु राष्ट्राचा विचार आहेत्यामुळे हा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ म्हणजे एक प्रकारचे लोकमंथन आहेया लोकमंथनातून एकत्रित आलेली ही हिंदु शक्ती ही हिंदु राष्ट्र निर्माणाच्या विश्व कल्याणकारी कार्यासाठी जोडली जाणार आहेअसे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी या प्रसंगी केले.

ग्रंथांचे प्रकाशन !

या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत आठवले यांची अनमोल शिकवण’ (खंड १) : साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’या हिंदी आणि मराठी या ग्रंथाचे भागवताचार्य श्री राजीवकृष्णजी महाराज झापूभागिरथी महाराजपूरामज्ञानीदास महात्यागी महाराजअधिवक्ता पूहरिशंकर जैनमहंत दीपक गोस्वामी यांच्या हस्तेतर ठाणे (महाराष्ट्रयेथील श्रीदुर्गेश परुळकर यांच्या ‘महाभारतातील अलौलिक चरित्रे खंड १निष्काम कर्मयोगी भीष्म’ या ग्रंथाचे श्रीदुर्गेश परुळकरसद्गुरु डॉचारुदत्त पिंगळेकेरलीय क्षेत्र परिपालन समितीचे आचार्य पी.पीएम्नायर.पूयतीमाँ चेतनानंद सरस्वती यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आलेअधिवेशनाचा प्रारंभ शंखनादाने आणि मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आलेदीपप्रज्वलन नंतर वेदमंत्रांचे पठण झालेया प्रसंगी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉजयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.

या प्रसंगी श्रृंगेरी येथील दक्षिणम्नाय श्री शारदा पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री भारती तीर्थ महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखर भारती महाराज यांनी दिलेला आशीर्वादरूपी संदेशाचा ‘व्हिडिओ’ दाखवण्यात आला. ‘धर्मावरील श्रद्धा वाढवण्यासाठी आणि धर्माचे आचरण होऊन धर्माचे रक्षण होण्यासाठी अशा अधिवेशनांची अतिशय आवश्यकता आहे.’, असे त्यांनी या संदेशात नमूद केले आहेयाचसमवेत कर्नाटक येथील पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांनी दिलेल्या संदेशाचेही वाचन करण्यात आले.

 

       अधिवेशनाच्या निमित्ताने ट्वीटरवर #HinduRashtra_4_UniversalWelfare या हॅशटॅगद्वारे हिंदु राष्ट्राची चर्चा देशभर चालू असल्याचे दिसून आलेया अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारेतसेच ‘HinduJagruti’ या ‘युट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.