गोवा खबर ६ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार Published 3 years ago on May 4, 2023 By Devendra Walavalkar Spread the love गोवा खबर:गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२३ रोजी घेतलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल शनिवार ६ मे २०२३ रोजी संध्या ४.३० वाजता जाहीर करण्यात येईल. निकाल मंडळाच्या www.gbshse.in आणि https://results.gbshsegoa.net/#/ या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल. गुणपत्रिका ८ मे २०२३ रोजी शाळांमध्ये उपलब्ध असतील. Related Topics:Featured Up Next गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर कोणतेही नियंत्रण नाही: कॅप्टन विरीयाटो फर्नांडिस Don't Miss फेटा Devendra Walavalkar Continue Reading You may like जीएमआर गोवा विमानतळात जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान शिबिर; 80 जणांचे रक्तदान RGP Expels 10 Members Over Alleged Anti-Party Activities गोवा राज्य सहकारी संघाच्या नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अभिनंदन; भाजपकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन मित्राच्या संघर्षातून अवयवदानाचा संदेश; वाढदिवसानिमित्त संकेत अर्सेकर यांचा अनोखा उपक्रम गोव्यातील सर्व ३० जागांवर शिवसेना लढणार; भाजपसोबत युतीला स्पष्ट नकार स्मार्ट मीटर बसवणे तूर्तास बंद; मंजूर लोड, वीज वापर आणि बिलांवरील परिणामांचा होणार सखोल अभ्यास